जिल्हा परिषद बीड, राष्ट्रीय आरोग्य
अभियाअंतर्गत विविध पदाची भरती-२०२३.
खालील पदासाठी इच्छुक व पत्र उमेदवारानी आर्ज सादर करावायचे आहेत.
पोस्टाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज सुरु होण्याचा दिनांक;- १०/०४/२०२३
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- १९/०४/२०२३
(सुटीचे दिवस वगळून)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- आवाज जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड.
खालील जागासाठी भरती-
👈 क्लिक करा |
NHM BEED BHARTI वरील पदासाठी पात्र उमेदवारांनी आवाज जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड. या ठिकाणी आपले अर्ज मुदतीत सादर करावेत. अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी - येथे क्लिक करा https://beed.gov.in |