भारतात आहेत एवढे वाघ... !!! Tiger project 2023

भारतात झाली वाघाच्या संख्येत वाढ..

tiger drawing

देशात ३८००, 
महाराष्ट्रात ३७५
वाघांचा अधिवास 

प्रोजेक्ट टायगर काउंट-2023

पाहा काय आहे प्रोजेक्ट टायगर 👇

        भारतामध्ये ठिकठिकाणी ३८०० पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेने अलिकडेच केलेल्या वाघ्रगणनेत आढळले असून मागील वर्षी त्यांची संख्या सुमारे ३७०० इतकी होती.

कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक  पट्टेरी वाघ आढळल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

‘प्रोजेक्ट टायगर काउंट’ "project tiger" या मोहिमेला ५० वर्ष झाली असून या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात नवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. 'tiger drawing'

महाराष्ट्रात काय परिस्थिती ? 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला लागून असलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात पाच पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे.
यामध्ये
▪️चांदोली अभयारण्य- सांगली जिल्हा अभयारण्य ची स्थापना 2004
▪️भैरवगड, रांजणगड
दाजीपूर अभयारण्य 
वरील ठिकाणी चार पट्टेदार वाघ आहेत...

या सह्याद्रीच्या टापूंचा समावेश आहे.

tiger drawing

तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेच्या अहवालात देशभरात २९५० वाघांचा अधिवास असल्याचे नमुद करण्यात आले होते. 
देशातील २२ राज्यांमधील जंगलांमध्ये व्याघ्रगणना करण्यात आली होती.

सध्या सर्वाधिक ६०० वाघांची कर्नाटकात-६०० 
मध्य प्रदेशात- ५५० वाघांची नोंद झाली आहे.

tiger drawing


         महाराष्ट्रात चंद्रपूरसह, बोर, नवे गाव, मेळघाट, नागझिरा, पेंच, सह्याद्री वाघ प्रकल्प, तोडोबा येथे ३७५ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे.  

Tiger project 2023 

भारतात आफ्रिकन चित्ते आणण्यात आले आहेत.
17 सप्टेंबर 2022 रोजी नामेबियातून चित्ते करण्यात आले होते. 
पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी "prime minister Narendra Modi" वाढदिवसाच्या दिवशी honorable prime minister Narendra Modi's birthday सोडण्यात आले होते. Tiger project 2023
       

   या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 'tiger project 2023' सोडण्यात आले होते. मात्र यापैकी काही चित्ते संरक्षित जंगलातून बाहेर लोकवस्तीजवळ गेल्याने निदर्शनास आले होते. त्यामुळे नामिबीयातून आणलेल्या चित्त्यांच्या संरक्षणासाठी नवी मोहीम राबवली जाणार आहे. बाहेर गेलेला एक चित्ता पुन्हा कुनो राष्ट्रीय उद्यानातील मुक्तसंचार क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. tiger drawing

------------------------------------------------------------------

Tiger project 2023 in India....
 
tiger drawing
-------------------------------------------------------------------
Post a Comment (0)
Previous Post Next Post