महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती निमिती माहिती... mahatma phule jayanti

 महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती माहिती...

 Mahatma Jyotirao Phule's orignal  photo
        mahatma phule jayanti  महात्मा जोतिबा फुले हे बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे, बहुजन समाजाला विकासाच्या मुख्य धारेत आणणारे पाहिले नेते होत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना गुरुस्थानी मानत. त्यांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याबद्दल आपणा सर्वांना काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार होणे गरजेचे आहे. सर्व बहुजन काही मोजक्याच छत्राखाली एकत्र येऊ शकतात त्यांपैकी एक महात्मा जोतिबा फुले आहेत. त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. 1977 वर्षी भारत सरकाने महात्मा फुले यांच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागाने पोस्ठल टिकीट प्रसारित केले होतो हि एक गर्वाची बाब आहे.

Mahatma phule thots 


  mahatma phule jayanti 

                जोतीराव गोविंदराव फुले, महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.  

                     महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले याचे भाषण व निबंध या ओळी शिवाय पूर्णच होउ शकत नाहीत.

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

फुले यांच्या बद्धल वयक्तिक माहिती खालील प्रमाणे-       

टोपणनाव:-जोतीबा, महात्मा
जन्म:-११ एप्रिल१८२७
कटगुणसातारा
मृत्यू:-२८ नोव्हेंबर१८९० (वय ६३)
पुणेमहाराष्ट्र
संघटना:-सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके:-भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
धर्म:-हिंदू

mahatma phule jayati आज ११ एप्रिल, २०२३ रोजी महात्मा जोतीराव फुले mahatma phule jayanti  यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.... 


mahatma phule jayati nimit अभिवादन...

डील:-गोविंदराव शेरीबा फुले
आई:-चिमणाबाई फुले
पत्नी:-सावित्रीबाई फुले
अपत्ये:-यशवंत फुले (दत्तक)
महात्मा फुले यांना देलेली उपाधी- क्रांतीसूर्य 
           महात्मा फुले यांना ‘स्त्री शिक्षणाचे आद्यजनक’ असे म्हंटले जाते. मुलींसाठी आणि मागासलेल्या समाजातील मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. स्त्री-पुरूष सर्वांना शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते शिक्षण हा मुक्तीचा प्रमुख मार्ग आहे. 

            महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभाग मार्फत महात्मा फुले याच्या नवे महात्मा फुले जनआरोग्य योजणार सुरु किली असून पाच लाखापर्यत शास्त्रक्रिया व औषद उपचार केल्यास शासन पैसे भरणार आहे .

mahatma phule janarogy yojna maharashtra 

"mahatma phule jayanti" 

                                    महात्मा जोतीबा फुले यांचे विविध साहित्य खालील प्रमाणे आहेत.

mahatma phule jayanti  

mahatma phule jayanti hardhik shubhecha..



Post a Comment (0)
Previous Post Next Post