राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यां चतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात आज (23 June) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच दि. १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख असणारआहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख वर प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील माहिती आम्ही वर प्रकाशित करत राहूच. Maharashtra Talathi Bharti 2023
भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत वेबसाईट https://shritejinfo.com/ ला वेळोवेळी भेट द्या.