तालुकास्तरीय गुणवत्ता पडताळणी समिती बैठक माहे, एप्रिल, 2023 परळी वैजनाथ.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, परळी वैजनाथ

     तालुकास्तरीय गुणवत्ता पडताळणी समिति बैठक 

        दर महिन्याला ज्याप्रमाणे तालुक्याची आरोग्यविषयक कार्यक्रमाची गुणवत्ता पडताळणीची बैठक होत असते त्याप्रमाणे माहे एप्रिल 2023 ची बैठक दिनांक 12/4/2023 रोजी दुपारी ठीक एक वाजता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती परळी वैजनाथ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. 

        तरी सर्वांनी संबंधित विषयाच्या अध्यायावत अहवालासह वेळेवर बैठकीस उपस्थित राहावे. 

प्रती, 

       वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र.. (सर्व)
       नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपार, शिवाजीनगर
       गटप्रवर्तक... (सर्व)
       तालुका परळी जिल्हा बीड.

बैठीकीचे अध्यक्ष:- सन्माननीय डॉ. एल. एल. मोरे साहेब तालुका आरोग्य अधिकारी परळी वै. 


दिनांक:-  12/4/2023
वेळ:-.      दुपारी 01:00 वाजता
ठिकाण:- तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत                 समिती परळी वैद्यनाथ. 


विषयसूची:- 

  • 1. "जागरूक पालक सुदृढ बालक"
  • 2. आरसीएच कार्यक्रमाचा आढावा HMIS DHIS 2 RCH पोर्टल.
  • 3. JSY
  • 4 नियमित लसीकरणाचे वेळापत्रक
  • 5. MR 1 ते MR 4 चे सर्व अध्ययवत अहवाल व कृती नियोजन
  • 6. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना PMMVY
  • 7. Zpedms.com Google sheet माहे मार्च 2023.
  • 8. "सुंदर माझा दवाखाना" अभियानाचा अहवाल.

कार्यालयाचे पत्र सुस्पट पाहण्यासाठी पत्रावर क्लीक करा.. 👆



Post a Comment (0)
Previous Post Next Post