महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग पुणे मध्ये नवीन 446 जागांसाठी भरती जाहीर २०२३.
Pashusavardhan Vibhag Mega Bharti 2023
एकूण रिक्त पदे: 446 पदे- पुणे विभाग
पदाचे नाव: पदसंख्या
पशुधन पर्यवेक्षक,- ३७६
वरिष्ठ लिपिक- ४४
परिचर, - ७
उच्च श्रेणीचे लघुलेखक, - २
निम्न श्रेणीचे लघुलेखक,- १३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, - ४
इलेक्ट्रीशियन, २
यांत्रिकी,- २
बाष्पक परिचर.- २
शैक्षणिक पात्रता:
पशुधन पर्यवेक्षक:-
10वी उत्तीर्ण/ पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.
ईतर पदासाठी आधिकृत जाहिरात दि :- 27-05-2023 पासून पहावयास मिळेल. 'Pashusavardhan Vibhag Mega Bharti 2023' Department of Animal Husbandry
वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय: 18-43 वर्षे.
फीस:- खुला प्रवर्ग: ₹1000/- , मागासवर्गीय: ₹900/-.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 मे 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 मे 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ-
अधिक माहिती खालीप्रमाणे - Department of Animal Husbandry
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
अधिक माहिती खालीप्रमाणे - Department of Animal Husbandry