Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana maharashtra गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना महाराष्ट्र राज्य.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

Farm :- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व 

गाळयुक्त शिवारयोजनेचा इतिहास.-

प्रथम योजना सुरु झाली- ०६ मे, २०१७ तीनवर्षासाठी

मुदतवाढ- मार्च, २०२१ तीनवर्षासाठी

कायमस्वरूपासाठी सुरु केली- 16 जानेवारी, २०२३

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana
Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

विभाग:- Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana हि योजना शासनाच्या मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कडून राबवली जाते.

शेतकऱ्यांना किती मिळणार अनुदान- Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana या योजनेतून शेतकऱ्यांना प्रती एकरसाठी- १५०००/- एवढे व जास्तीत जास्त ३७५००/- अनुदान मिळणार आहे. हि योजना विशेष करून अल्पभूधारक शेतकरी यांच्या साठी आहे. एक हेक्टर / अडीच एकर शेती असणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन शासनाने हि योजना राबवली आहे.

शेतकऱ्यांची निवड कशी करतात:- Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 

  • १.   अल्पभूधारक (१ एकर) व लहान शेतकरी ( १ ते २ हेक्टर) यांची नाव नोंदणी करून  घेतात.
  • २.    विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, सबसीडी शेतकरी यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.
  • ३.    बहुभूधारक / मोठे शेतकरी यांना हि योजना लागू असून ते शेतकरी शासनाच्या अनुदानासाठी पात्र नाहीत.
Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana maharashtra

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार
 योजनेचा GR पाहण्यासाठी-



              What is Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Farm :- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या धरणातून गाळ काढून त्यांच्या शेतामध्ये टाकण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात सन 2017 मध्ये सुरू झालेली योजना चार वर्ष म्हणजेच 2021 पर्यंत राबविण्यात आलेली होती. परंतु मार्च २०२१ पासून 'Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana' हि योजना अजून तीन वर्ष करिता वाढवली आणि आत्ता 20 एप्रिल २०२३ रोजी शासनाने GR काढून हि योजना तीनवर्षासाठी मर्यादित न ठेवता आता हि कायम स्वरूपी केली आहे. कारण धारणामध्ये गाळ जमा होण्याची प्रक्रिया कायमस्वरूपी चालूच असते.

GDGS- longfrom -Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

Who to Apply for Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा अर्ज करण्यासाठी

       अर्ज करण्यासाठी आपले सरकार मार्फत अर्ज करता येतो. तसेच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या तालुक्यातील मा. तहसिलदार साहेब यांच्या कडे अर्ज करू शकता.


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा-


धन्यवाद !

          वरील माहिती आपल्या फायद्याची तर होतीच पण अशाच अजून खूप महत्वाच्या माहितीसाठी आमचे संकेतस्थळ आहे त्याला भेट द्या खालील लिंकवर क्लिक करा.

आत्ता हे पण वाचा हवामान बदलामुळे जगभरातील

 मत्स्यपालन धोक्यात आले आहे.


अधिक माहिती पाहण्यसाठी क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post