पाणी पुरवठा व स्वछता विभाग_2765 पदे मंजूर
parnipurwata vibhag maharashra 2765 vacancy bharti
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात २७६५ विविध पदाची भारती प्रक्रिया राबविण्यात येणार असून तशा आशयाचा शासन निर्णय दि. १०/०४/२०२३ रोजी जरी केला आहे.
panipurwata vibhag bharti 2765
सध्याचे पाणीपुरवठा विभगाचे मंत्री महोदय,
श्री. गुलाबराव पाटील
मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
'water supply bharti २०२३' जिल्हा परिषदमधील ग्रामीण पाणी पुरवठाविभागातील "water supply dept" पदाांचा आढावा पूर्ण झाला असून, आढाव्याअंती निश्चित केलेला आकृबंध
मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचीव समिती समोर दिनांक 29.04.2022 च्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता. या समाती ने मान्य केल्याप्रमाणे
जिल्हा परिषदाांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात/उपविभागातील
4147 पदाांचा सुधाजित आकृतीबांध दि. 28.12.2022 च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आला आहे.
त्या अनुषगाने शासनाने दि .१०/०४/२०२३ रोजी खालील GR जारी केलेला आहे.
खालील पदाचा आकृतीबंध मंजूर करण्यासाठी GR जारी करण्यात आली आहे...
water supply bharti २०२३ |
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा दि. 10/04/2023 रोजीचा शासन निर्णय... 'water supply bharti २०२३'
सदरील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा water supply dept. शासन निर्णय www.maharashtra.gov.in या
सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक नंबर 202304101229096728 असा
आहे. हा आदेश डिजिटल सहीने साक्षाकीत करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय, यांच्या आदेशानुसार व नावे.
G-20 बाबत माहितीसाठी
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वेबसाईट जाण्यसाठी 👉 क्लिक करा...
शासन निर्णने पाहण्यासाठी 👉 क्लिक करा...