पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला जाहिरात- २०२३
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला जाहिरात- २०२३
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला जाहिरात- २०२३ या ठिकाणी विविध पदासाठी भारती प्रक्रिया पार पडनास असून आर्ज माघवने चालू आहेत तरी पुढील पदाची अर्ज भरण्याची लास्ट तारीख 28/०४/२०२३ रात्री १२.०० वाजे पर्यत असेल तरी पत्र उमेदवारानी अर्ज करण्याची विनंती आमच्या कडून करण्यात येत आहे.
☺अर्ज भरण्याचीस सुरुवात- २३ मार्च, २०२३
☺अर्ज भरण्याची शेवटची तारीख- २८ एप्रिल, २०२३
☺अर्ज भरण्यास फीस खुला प्रवर्ग- ४५० मागासप्रवर्ग- २५०
☺ नोकरीचे ठिकाण -
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुढील सेंटर -
१. यवतमाळ २. शिंदेवाडी (चंद्रपूर) सोनापूर (गडचिरोली) साकोली (भंडारा) हिवरा (गोंदिया) बुलढाणा आणि सेलसुरा(वर्धा) या ठिकाणी
☺ पदांची संख्या व पद व वेतन- खालील प्रमाणे-