जिल्हा परिषद,गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नवीन 107 जागांसाठी भरती
NHM Gadchiroli Recruitment-2023
NHM Gadchiroli Recruitment-2023
खालील पदासाठी इच्छुक व पत्र उमेदवारानी आर्ज सादर करावायचे आहेत.
पोस्टाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज Google link ने सादर करावयाचा आहे.
अर्ज सादर करण्याची लिंक- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdqlffvy0QQ1M4Tu7Ar6BAoycciwPWC5-X0NHkHTPB0uT783w/viewform
अर्ज सुरु होण्याचा दिनांक;- 11/04/2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17/04/2023
(सुटीचे दिवस वगळून)अधिकृत वेबसाईटसाठी - क्लिक
NHM Gadchiroli Recruitment-2023
खालील जागासाठी भरती-
फिस- सदरील अर्जासाठी राखीव जागांसाठी 100/- व खुल्या NHM Gadchiroli Recruitment-2023 जागांसाठी १५०/- रुपयाचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट)DD District integrated Health & Family Welfare Society, Gadchiroli. NPHCE A/c No. 32755938462 IFSC Code - S8IN0015200 State Bank of India, Navegaon Brancho Gadchiroli यांच्यानावे जोडावा. लागेल. NHM Gadchiroli Recruitment-2023
उमेदवारांनी अर्ज -
भरण्यापुर्वी संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्वसाधारण अटी व
शर्तीचे काळजीपुर्वक वाचन करावे. तसेच उमेदवार संपुर्ण अर्हता व अटी-शर्ती
पुर्ण करित असल्यास जाहिरातीमध्ये दिलेले शुल्क भरणा केल्यानंतर त्याचा
स्क्रीन शॉट घेतल्यानंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संपूर्ण अर्ज
इंग्रजी Font मधून भरणे अनिवार्य आहे.
• उमेदवारांची
निवड ही मुळ कागदपत्र पडताळणी (Original Document Verification) च्या अधीन
राहून करण्यात येणार असल्याने त्यांनी अर्ज काळजीपुर्वक भरावा.
•मुळ कागदपत्र पडताळणी (Original Document Verification) चे वेळी उमेदवारांनी
त्यांचे आवश्यक सर्व मुळ कागदपत्र, इमेल वर प्राप्त Auto Generated अर्जाची
प्रत, भरती शुल्क भरल्याचा Screen Shot ची प्रत व लहान कुटूंबाचे
प्रपत्र-अ सादर करणे बंधनकारक आहे.
निवड ही मुळ कागदपत्र पडताळणी (Original Document Verification) च्या अधीन
राहून करण्यात येणार असल्याने त्यांनी अर्ज काळजीपुर्वक भरावा.
•मुळ कागदपत्र पडताळणी (Original Document Verification) चे वेळी उमेदवारांनी
त्यांचे आवश्यक सर्व मुळ कागदपत्र, इमेल वर प्राप्त Auto Generated अर्जाची
प्रत, भरती शुल्क भरल्याचा Screen Shot ची प्रत व लहान कुटूंबाचे
प्रपत्र-अ सादर करणे बंधनकारक आहे.
'NHM Gadchiroli Recruitment-2023'
(टिप - उमेदवारांनी एका पदासाठी एकच
अर्ज सादर करावे. एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास सादर केलेले सर्व अर्ज
रद्द करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.)
इतर जाहिराती व माहिती साठी - क्लिक करा
इतर जाहिरातीसाठी -