बाबासाहेबांच्या नावानं अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री,
'जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तुम्हारा नाम रहेगा...' !
अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं होणार असण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
'REGISTRY OF STARS IN SPACE IN THE NAME OF DR. BABASAHEB AMABEDKAR'
डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती या वर्षी अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं होणार असण्याचे राजू शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री बाबासाहेबांच्या नावे करण्यासाठी तबल दोन ते तीन महिन्यापासून पाठपुरावा केले होता.
ताऱ्याची रजिस्ट्री करण्याच्या कमी काम करणाऱ्या संबधित संस्थेकडे विवध कागदपत्रे सादर केल्या नंतर संबधित संस्थेकडून सर्व कागदपत्रे नीट तपासून या गोष्टींस मान्यता दिले आहे हि एक सर्व भारतीयांसाठी गौरवाची बाबत आहे. 'Registry of stars in space in the name of Dr. Babasaheb Amabedkar'
अशा प्रकारे कोणालाही आपल्या नावे किंवा नातेवाईक अथवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावे अशी रजिस्ट्री करता येत नाही त्या साठी ज्याव्यक्तीचे नावे रजिस्ट्री करायची आहे त्या व्यक्तीचे काम खूप मोठे आहे असामान्य असावे लागते.
'जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेंगा' हि घोषणा आता जास्त प्रचलित होणार आहे. Registry of stars in space in the name of Dr. Babasaheb Amabedkar
दरवर्षी जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण मोठ्या प्रमाणात देण्यात येत असे ती आत्ता खरी होताना दिसत आहे.
सर्वसामान्यांना हा तारा मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे.
कसा पाहाल हा तारा ?
अमेरिकेत
अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी 'इंटरनॅशनल
स्टार अँड स्पेस रजिस्ट्री' नावाची
एक संस्था असून, या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना
व्यक्तींची नावं देण्यात येतात. यासाठी भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरावे लागते. यंदाची बाबासाहेबांची जयंती
आगळीवेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी, या संस्थेकडे
बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. शिंदे यांनी 9
फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता आणि आता त्यांना त्याचे प्रमाणपत्र
प्राप्त झाले. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं लाँचिंग होणार
असून, https://
space-registry.org या स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून
हा तारा पाहता येऊ शकतो. तसेच मोबाइल,
लॅपटॉप, संगणक, टॅबवर हा
तारा पाहता येणार आहे.
Registry of stars in space in the name of Dr. Babasaheb Amabedkar
![]() |
ragistrashan dr Babasaheb |
अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री करणारे राजू शिंदे आहेत तरी कोण ?👇
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal
Corporation) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे आहेत. यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.