गाय म्हशीपालन दुग्धव्यवसायासाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान cow farming and Buffalo Farming

गाय म्हशीपालन दुग्धव्यवसायासाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान cow farming and Buffalo Farming

         महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडुन राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे cow farming and Buffalo Farming  गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. दि. त्यास ३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गायीची caw किंमत रु.७०,०००/- व प्रति म्हशीची buffalo किंमत रु.८०,०००/- करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. cow farming and Buffalo Farming

cow farming and Buffalo Farming
cow farming and Buffalo Farming
         

             महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करण्यासाठी या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. सदरची योजना राज्यात सन २०२३- २४ या आर्थिक वर्षापासुन राबविण्यात यावी. असे निर्देश राज्यशासनाकडून देण्यात आले आहेत. cow farming and Buffalo Farming


योजनेचे आर्थिक निकष :-

या योजने अंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या लाभार्थ्यास ०२ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट ५० टक्के अनुदानावर देले जाईल. तसेच अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल.

cow farming and Buffalo Farming

                                  cow farming and Buffalo Farming

लाभार्थी निवडीचे निकष :-


सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच, अनुसूवचत जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात यावी. .cow farming and Buffalo Farming'

1. महिला बचत गटातील लाभाथी (खालील अ.क्र.2 किंवा 3 मधील)

2. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक)

3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)


एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देते येईल. या योजनेंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीस पुन्हा सदर योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. अशा सूचना आहेत.

                GR पाहण्यासाठी येतेक्लिक करा..


येथे क्लिक करा


लाभार्भी निवड समिती-

खालील समिती ऑनलाईन अर्ज माघावून त्यातून लाभार्थी निवडले जातात.


1. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त - अध्यक्ष

2. सहायक आयुक्त समाज कल्याण (राज्यस्तर) - सदस्य

3. प्रकल्प आधीकारी, एकात्मिक आधिवासी विकास विभाग (असल्यास) – सदस्य

4. जिल्हा महिला बाल विकास आधीकारी (राज्यस्तर) – सदस्य

5. सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजगता - सदस्य

6. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद – सदस्य


7. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय - सदस्य सचिव

cow farming and Buffalo Farming योजनेमध्ये दररोज १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गायी, दररोज ८ ते १० लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीरगाई, सहीवाल गाई, रेड सिंधी, राठी, गावरानगाई, प्रति दिन ५ ते ७ लिटर दुध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी प्रकारात तर, मुऱ्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी प्रकारात वाटप कराव्यात. वाटप करावयाची दूधाळ जनावरे ही शक्यतो एक ते दोन महिन्यांपूर्वी व्यालेली (पिलाला जन्म देलेली) दुसऱ्या / तिसऱ्या वेतातील असायला पहिले असा मानस आहे.

                                                               धन्यवाद  !!

                            अर्ज करण्यासाठी येते क्लिक करा..


येथे क्लिक करा


   
वरील माहिती आपल्या उपयोगाची व आवडली असल्यास आमचे संकेतस्थळास वारंवार भेट द्यावी.

तसेच तुमच्या मित्र मंडळी किंवा नातेवाईकास पाटवावी.

आमचे संकेतस्थळ पाहण्यासाठी  इतर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..

                          खालील लिंक वर क्लिक करा..   

                                                       

येथे क्लिक करा


आता हे पण वाचा- 

  शेतात गाळ टाकून घ्या आणि मिळावा १५००० ते ३७५०० रुपये अनुदान शासनाकडून आणि शेती पण करा सुपीक - वाचा सविस्तर. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post