महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात झाला मोठा बदल जाणून घ्या, mpsc full form

  
Maharashtra public sarves commission

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर नवी मुंबई-400614 येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 
Maharashtra public sarves commission
Maharashtra public sarves commission 

Maharashtra public sarves commission चे ब्रीदवाक्य:- स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो:

Mpsc Maharashtra public sarves commination

MPSC

   mpsc full form - Maharashtra public sarves commission 

       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर नवी मुंबई-400614 येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. mpsc full form - Maharashtra public sarves commission mpsc exam date 2022

खूप दिवसाच्या प्रतिक्षे नंतर mpsc full form - Maharashtra public sarves commission ला मिळणे स्वतःचे हक्काचे नवीन कार्यालय

MPSC चे जुने कार्यालय:- 

1) Main Office Address
51/2, 7 and 8th Floor,
Cooperage Telephone Exchange Building
Maharshi Karve Marg,
Cooperage, Mumbai - 400021

2) Second Fort Office Address 
 Bank of India Building,
Third Floor,
M.G. Road,
Hutatma Chowk, Fort,
Mumbai -400001.
    
       mpsc exam date 2022 पाहण्यासाठी लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत इतर माहिती:-
       भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग' 'mpsc' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.
सध्या एम पी एस सी mpac चे अध्यक्ष:- किशोर राजे निंबाळकर आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post