पोलिस भरतीच्या उमेदवरांसाठी पुन्हा मोठी संधी.. अजून 12 हजारापेक्षा मोठी police bharti भरती येणार police bharti question paper same असेल.


Maharashtra police 

हि बातमी 12 एप्रिलच्या सकाळ पेपरला आहे...

Police bharti 2022
Police bharti 2022

  पोलिस भरतीच्या police bharti

 उमेदवरांसाठी पुन्हा मोठी संधी.. अजून 12

 हजारापेक्षा मोठी भरती येणार आहे.     

   महाराष्ट्रातील ग्रहविभगाला कोर्टाने 29 हजार भरती भरण्यासाठी सांगितले होते.. त्यापैकी 18000 police bharti पदाची भरती चालू आहे आणि उर्वरित हि भरती झाल्यावर लगेच होणार आहे... 'police bharti question paper' या वर्षी सारखाच असेल. 

महाराष्ट्रातील पोलीस दलात सध्या संख्याबळ कमी असून सध्या एक लाख लोकसख्या माघे 169 कर्मचऱ्यांवर लोड आहे. 

'police bharti question paper'

महाराष्ट्र पोलीसची आकडेवारी:-
  1. मंजूर संख्या -221259
  2. कार्यरत - 187931
  3. रिक्त पदे - 33328
  4. महिला पोलिस - 31223
वरीप्रमाणे सध्याचे संख्याबळ आहे. 
police bharti question paper
        या भरतीमध्ये ज्या उमेवारांची संधी हुकली आहे त्या उमेदवारांसाठी हि एक मोठी संधी असणार आहे. 
उमेदवारांनी सराव सुरूच ठेवावा असा सल्ला आमच्या कडून करण्यात हे आहे. 
ईतर माहिती -
महाराष्ट्र पोलीस हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १, ८०, ००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे. विकिपीडिया
स्थापना: २००६, महाराष्ट्र
मुख्यालय: मुंबई

अधिकृत संकेतस्थळ - क्लिक 

                       धन्यवाद!!


अधिक माहितीसाठी -






Post a Comment (0)
Previous Post Next Post