परत नोटबंदी ₹ 2000 च्या नोटा होणार बंद.. 2000 च्या नोटा या तारखेपासून मिळणार बदलून.

Notbandi

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा market मधून परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे सन 2018-2019 पासून २००० च्या नोटांची छपाई बंद आहे.

                               Notbandi
नोटबंदी notbandi म्हणजे चलनात असणाऱ्या नोटा ठराविक कालावधी नंतर चलन बाह्य ठरवणे. त्या कालावधी नंतर चलन म्हणून वापरता येत नाही.

2 हजार रुपयांची नोट व्यवहारातून काढली जाणार 30 सप्टेंबरपर्यंत लोकांना 2000 च्या नोटा note बँकेत जमा करण्यासाठीची मुदत, त्या बदल्यात इतर चलन मिळणार आहे.

या तारखेपासून बदलता येणार 2000 च्या नोटा :-

ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत अशा नागरिकांना बँकेमधून नोटा बदलण्याची सूचना आरबीआय ने केली आहे 23 मे 2023 पासून बँकांमध्ये दोन हजाराची नोट बदलून मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे 30 सप्टेंबर पर्यंत लोकांना नोटा बदलता येतील अशा प्रकारची माहिती आरबीआयने दिली आहे. RBI towithdraw 2000 rs carrency note from-circulation in India.

वन टाइम एकावेळी किती पैसे बदलून मिळतील ?

      एकावेळी एका व्यक्तीकडून फक्त दोन हजाराच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलता येतील कामासाठी बँकेला bank cash withdrawal करण्यासाठी विशेष खिडकी उघडावे लागेल नोटाबंदी नंतर 2016 मध्ये दोन हजाराची नोट चलनात आली होती त्यावेळी जुन्या पाचशेच्या व एक हजाराच्या जुन्या नोटा चलनातून market मधून बंद करण्यात आलेले आहे.

2018-19 पासून दोन हजाराच्या नोटा छपाई बंद आहे:-

1). 2016 17 या आर्थिक वर्षात 2000 च्या जवळजवळ 35 हजार 430 कोटी नोटा छापल्या गेले आहेत.
2). 2017 18 मध्ये  खूप कमी दोन हजाराच्या फक्त 1115 नोटा छापण्यात आल्या आहेत.
3). 2018 19 मध्ये केवळ 466 कोटी दोन हजाराच्या नोटा छापण्यात आल्या होत्या.
4). 2019-20,  2020-21 व 2021-22 या तीन वर्षांमध्ये एकही दोन हजाराची नोट छापण्यात आली नाही. हे विशेष

या कारणामुळे गोष्टीमुळे बंद करण्यात आल्या 2000 च्या नोटा:-

भारतामध्ये जवळपास 2 लाख 44 हजार 834 एवढ्या नोटा बनवत प्रकारच्या आहेत 2016 मध्ये ही आकडेवारी 2272 एवढी होती बनावट नोटेचा आकडा पाहता दोन हजाराची नोट बंद करण्याबाबतचा आरबीआयचा निर्णय योग्य वाटतो.

नोटांचा थोडक्यात इतिहास:-

2000 रुपयांच्या नोटा या रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आणल्या होत्या. RBI कायदा 1934 अंतर्गत कलम 24 (1) अन्वये या नोटा चलनात आल्या.

2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये 2000-rs-note-carrency circulate करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.
08 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8:30 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण निर्णय जाहीर केला कि रात्री 12 नंतर 500 व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. व नंतर त्या दिवशीची 500 व 2000 ची नवी नोट चलनात आणली गेली.
धन्यवाद ! 
माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईक व मित्र मंडळी शेअर करावे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

आत्ता हे पण वाचा:-




Post a Comment (0)
Previous Post Next Post