nhm |
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 35 जागांसाठी भरती जाहीर २०२३. ZP NHM NAGPUR BHARTI-2023
खालील पदासाठी इच्छुक व पत्र उमेदवारानी आर्ज सादर करावायचे आहेत.
पोस्टाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये 35 जागांसाठी भरती- २०२३. ZP NHM NAGPUR BHARTI-2023
ZP NHM NAGPUR Recruitment 2023 Willing Candidates are advised to look my Website https://shritejpatil.blogspot.com/ to get latest updates of 'ZP NHM NAGPUR Bharti 2023'/ zp nhm nagpur Recruitment 2023/ zp nhm nagpur Recruitment 2023/ 'National Health Mission nagpur Bharti 2023' / National Health Mission nagpur Recruitment 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Oral (Personality) test and all other necessary information regarding National Health Mission, nagpur -२०२३
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२३. ZP NHM NAGPUR BHARTI-2023
पदाचे नाव:- औषध निर्माता,
विशेषज्ञ –
- फिजिशियन (औषध),
- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ,
- बालरोगतज्ञ,
- नेत्ररोग तज्ञ,
- त्वचारोग तज्ञ,
- मानसोपचार तज्ज्ञ
- ईएनटी विशेषज्ञ
zp nhm nagpur Recruitment 2023 |
रिक्त पदे: 35 पदे.
नोकरी ठिकाण: नागपूर.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2023.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१.
मुलाखतीची तारीख:- 26 मे 2023. (विशेषज्ञ पदांसाठी)
या संदभार्त फीस अर्ज आणि इतर अधिकमाहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती पाहू शकता.👇
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक
आत्ता हे पण वाचा:-
- अशाच इतर जाहिराती व माहिती साठी - क्लिक करा