सत्तासंघर्षाचा महाफैसला ! महाराष्ट्रात शिंदे- भाजप सरकार राहणार काय झाले पहा- shinde fadanvis sarkar

सत्तासंघर्षाचा महाफैसला! महाराष्ट्रात शिंदे- भाजप सरकार राहणार काय झाले पहा- shinde fadanvis sarkar

 
shinde fadanvis sarkar

                           shinde fadanvis sarkar

उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला,
त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं
असतं; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य.. shinde fadanvis sarkar


कोर्टाने नोंदवीलेली महत्वाची 10 निरीक्षणं shinde fadanvis sarkar

1. सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा. रेबिया प्रकरण 7 बेंचकडे



2 राज्यपाल भूमिकेवर कोर्टाचे ताशेरे, बहुमत चाचणी अयोग्य होती.


3. ठाकरेंनी राजीनामा देणं चूक होत, राजीनामा दिला नसता परिस्थिती जैसे थे करता आली असती.


4. सरकारमधील स्पीकरने अविश्वास प्रस्तावाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर राज्यपालांना अधिकाराचा वापर करणे न्याय्य ठरते. कलम 174 मंत्रि परिषदेच्या मदतीशिवाय आणि सल्ल्याशिवाय या प्रकरणात राज्यपालांची भूमिका घेणे उचित नाही असे याचिकेत नमूद केले आहे.


5. राज्यपालांनी ठरावाच्या मुद्यावर आणि विलीगीकरणाच्या नोटीसच्या आधारे केलेल्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही.


6. राज्यपालांकडे असे कोणतेही वस्तुनिष्ठ परिस्थिती नव्हती ज्या आधारे ठराव करणार्‍या सरकारच्या विश्वासावर शंका घेऊ शकता.


7. शिंदे गटाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर.


8. गट नेत्यापेक्षा पक्षाचा व्हीप महत्वाचा.


9. बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही.


10. राज्यपाल यांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.


दिनविशेष | 11 मे -2023 | महत्वाच्या घटना | जन्म /मृत्यू.

जागतिक दिवस:

🔶राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
🔶भारत मातृत्व दिन.
🗞️महत्वाच्या घटना
▪️१९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
▪️१९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.
▪️१९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.
▪️१९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
▪️१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
▪️१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
▪️१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

🤵‍♂जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

▪️१७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४)
▪️१७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)
▪️१८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)
▪️१८६९: कस्तुरबा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)
▪️१८८७: चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७२)
▪️१९०४: गायक आणि अभिनेते कुंदनलान सैगल यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९४७)
▪️१९०६: संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांचा जन्म.
▪️१९०८: सोनी कंपनी च्या सह्संस्थापक मसारू इबुका यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७)
▪️१९३७: लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.
▪️१९५१: अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.
👲मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
▪️१९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँक यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १८४९)
▪️१९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२१)
▪️२०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)
▪️२००३: टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९००)〉
▪️२००९: भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर यांचे निधन. (जन्म: २१ जून १९१२)
▪️२०१५: भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.(जन्म: ६ जुलै १९३३)

Post a Comment (0)
Previous Post Next Post