तुम्हाला पण इलेक्ट्रिसिटीचे बिल जास्त येतंय का? मग हे करा विजबिल नकीच कमी येईल.Energy saver

मित्रांनो नमस्कार, आपण सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वीज वितरण कंपनी मार्फत वीज वापरत असाल आणि तुम्हाला पण इलेक्ट्रिसिटी चे विज बिल जास्त येत असेल तर खालील प्रमाणे ट्रिक वापरा आणि आपले सुद्धा लाईट बिल अर्धे किंवा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. खालील ट्रिक वाचा आणि समजून घ्या या ट्रिक्स बद्दल..
Electric saver
Electricity server 


1) थर्मल इंसुलेशन Energy saver:-

        आपल्या घरात उचित तापमानवर चांगल्या गुणवत्तेचे थर्मल इंसुलेशन ठेवू शकता. याउपकरणामुळे घरात विजेचा उपयोग कमी होण्यास मदत होऊ शकते . हे उपकरणं आपल्याला ऊर्जाची बचत करण्यास मदत करत असते. या उपकरणाचा वापर करून आपण आपले विजेचे बिल चांगल्याप्रकारे कमी करू शकता. आणि बऱ्याच प्रमाणात आपले पैसे वाचवू शकता.

2) सोलर पॅनेल Energy saver:-

आपल्या घरातील ऊर्जाची म्हणजेच विजेची आवश्यकता आपण सोलर पॅनेल मधून उत्पन्न होणाऱ्या सौर उर्जेचा वापर करूनही पूर्ण करू शकतोत . जर आपण सोलर पॅनेल सिस्टिम आपल्या घरी असल्यामुळे दिवसभरात वापरण्यात येणारे इलेक्ट्रिसिटीचे वीज बिल कमी होईल. सोलर पॅनल बाबत महाराष्ट्र शासनाच्या विद्युत विभागामार्फत बऱ्याच योजना आहेत व त्यावर भरपूर सबसिडी सुद्धा मिळते उदाहरणार्थ सोलार रफप टप सोलार कुसुम योजना इत्यादी सारखे. सोलर पॅनेलच्या खरेदीवर सरकारकडून सबसिडीही दिली जात असते.


3) थर्मस्टेट आणि सेन्सरचा वापर Energy saver –

थर्मस्टेट व सेन्सरचा वापर करून आपण आपल्या घरातील  विद्युत स्थितीला नियंत्रित करता येऊ शकते यामुळे आपली विजेची बचत करता येऊ शकते . यामुळे आपल्या विजेच्या बिलामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होऊ शकते.

4) Energy Efficient Device –

Energy Efficient असे इलेक्ट्रिक साधन म्हणजे LED बल्ब, स्टार रेटेड एप्लायंसेज, ऊष्माकर्षक Insulation व ऊष्मा संचयक Energy saver या उपकरणाचा आपल्या घरात वापर करून आपल्याला एक चांगल्या प्रकारे ऊर्जाची बचत करता येऊ शकते . व असे उपकरणे आपल्या घरी वापरल्यामुळे विजेचा वापर कमी होईल परिणामी आपलं बिल कमी येण्यास नक्कीच मदत होइल. 

तर मित्रांनो आपण या वरील दिलेल्या ट्रिक्स वापरून आपले विजेचे बिल नक्की कमी करता येईल तर लवकरात लवकर वरील टिप्सचा वापर करण्यास सुरुवात करावी. माहिती आवडल्यास मित्रांना व नातेवाईकांमध्ये शेअर करावे. धन्यवाद.

हे पण वाचा:-


Post a Comment (0)
Previous Post Next Post