महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या अंतर्गत केंद्रप्रमुख पदांच्या एकूण २३४८ जागासाठी भरती-२०२३ teacher bharti

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या अंतर्गत केंद्रप्रमुख पदांच्या एकूण २३४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

teacher kendr pramukh

केंद्रप्रमुख  पदांच्या २३४८ जागा

शैक्षणिक पात्रता – 

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 

दिनांक १५ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Post a Comment (0)
Previous Post Next Post