भारतीय रेल्वे भरती परीक्षेचे शुल्क मिळणार परत !!! Indian Relway requirement exam fees return..

Indian Relway Bharti 2019

         
                भारतीय रेल्वेच्या 2019 मध्ये आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने संबंधित नोकर भरतीची परीक्षा 2022 मध्ये घेण्यात आली होती अनुषंगाने महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Indian Relway Bharti 2019
Indian Relway
            खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये परीक्षा फीस घेण्यात आली होती आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये फीस घेण्यात आली होती त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठीचे 400 रुपये शुल्क परत देण्यात येणार आहे व मागास प्रवर्गासाठीचे घेण्यात आलेले 100 रुपये शुल्क संबंधित उमेदवारांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे तरी ज्या उमेदवारांनी संबंधित परीक्षा दिली होती त्याच उमेदवाराचे फीस परत मिळणार आहे.

       रेल्वे ग्रुप-D परीक्षा दिलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी बँक खाते लिंक आजपासून सुरू होईल. Indian Relway Bharti 2019


           खालील कालावधीमध्ये उमेदवाराचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी लिंक सुरू राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

👉14 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान बँक खाते लिंक फॉर्म भरता येतील. भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे..

👉 लिंक :.  Indian Relway Bharti 2019


वरील लिंक वर क्लिक करून आपला आवेदन अर्ज सादर करावा.

आता हे पण पहा:-






Post a Comment (0)
Previous Post Next Post