Mpsc exam 2022 |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC Combine pre Hall ticket संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा -2022 चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप follow करा..
MPSC Combine pre चे झाले हॉल तिकीट डाऊनलोड आणि प्रिंट करुन घ्या...
MPSC Combine pre Hall ticket साठी खालील स्टेप वापरा आणि लगेच डाऊनलोड करा..
- वरील Link वर क्लिक करा mpsc चे अधिकृत पोर्टल open होईल.
- Mpsc MPSC Combine pre G-B and G-C 2022 निवडा
- रजिस्टर 📲 मोबाइल नंबर टाका आणि Gate OTP वर क्लिक करा.
- मोबाइलवर आलेला OTP एंटर करा.
- डाऊनलोड HALL TICKET वर क्लिक करा..
खलील प्रमाणे असेल MPSC Combine pre Hall ticket
ही परीक्षा 30 एप्रिल, 2023 रोजी होणार आहे.
सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा... 👍 💫
MPSC Combine notification |
आत्ता हे पण वाचा...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात झाला मोठा बदल जाणून घ्या.