जिल्हा परिषद, बुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती-२०२३, NHM BULDHANA BHARTI-2023
ShriTej Ingle Patil
जिल्हा परिषद बुलढाणा, राष्ट्रीय आरोग्य
अभियानअंतर्गत विविध पदाची भरती-२०२३.
खालील पदासाठी इच्छुक व पत्र उमेदवारानी आर्ज सादर करावायचे आहेत.
पोस्टाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज सुरु होण्याचा दिनांक;- २०-०४-२०२३
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- २४-०४-२०२३ वैद्यकिय अधिकारी
२८-०४-२०२३ MPW व STAFF NURSE
(सुटीचे दिवस वगळून)
खालील जागासाठी भरती-
गुणांकन पद्धती पुढील प्रमाणे असेल...
nhm zp Buldhana |
- राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा भरती २०२३.
- पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कार्यकर्ता (पुरुष), स्टाफ नर्स (महिला).
- रिक्त पदे: 96 पदे.
- नोकरी ठिकाण: बुलढाणा.
- आवेदन का तरीका: ऑफलाईन.
- अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गतील– रु. १५०/-, राखिव प्रवर्गातील– रु १००/-.
- आवेदन का अंतिम तारीख: 20 April ते 24 आणि २० एप्रिल ते 28 एप्रिल 2023 (पदांनुसार).
- आवेदन पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा
- मुलाखतीची तारीख (वैद्यकीय अधिकारी): 26 एप्रिल 2023.
.
- जिल्हा परिषद लातूर भरती 2023 अजून 36
- जिल्हा परिषद यवतमाळ, राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती-२०२३, क्लिक
- जिल्हा परिषद बीड, राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती-२०२३, क्लिक
- जिल्हा परिषद, उस्रामानाबाद, धाराशिव विविध पदाची भरती-२०२३. क्लिक
- जिल्हा परिषद, गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नवीन 107 जागांसाठी भरती जाहीर क्लिक
- इतर जाहिराती व माहिती साठी - क्लिक करा
अशाच माहितीसाठी WAHTSAAP ग्रुप जॉईन
करण्यासाठी क्लिक करा