नागपूर नागरी सहकारी बँकेत क्लार्क पदाची मोठी भरती-2023 NSS BANK, NAGPUR
पदाचे नाव- लिपिक
पदसंख्या- ५० पदेशैक्षणिक पात्रता- कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवीधर, संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर नागरी सहकारी बँक लि., 79, वर्धमान नगर, डॉ., आंबेडकर स्क्वे., सेंट्रल अॅव्हेन्यू, नागपूर-440008
अर्ज करण्याची मुदत- 7 जून 2023
अधिकृत वेबसाईट- http://nnsbank.co.in/
सविस्तर जाहिरात:- NSS BANK, NAGPUR