12 वीचा निकाल जाहीर फक्त येथे पाहता येणार hsc result 2023

12 वीचा निकाल जाहीर निकाल फक्त येथे पाहता येणार hsc result 2023

12 वीचा निकाल जाहीर निकाल फक्त येथे पाहता येणार hsc result 2023

बारावी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असते. याच्याच आधारावर पुढचे मार्ग ठरत असतात. आता ती वेळ आली आहे .
         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तो खालील दिनांकास पाहायला मिळेल.

कधी होणार निकाल जाहीर?

खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांच्या पुढीलप्रमाणे आहेत. hsc result 2023 mahresult.nic.in

निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक hsc result 2023 खालील प्रमाणे दिलेले दिलेल्या आहेत.
दि. 25-05-2023 दुपारी 2:00 पासून खालील कोणत्याही एका लिंक वर क्लिक करून आपण 'hsc result -2023' निकाल पाहू शकता.👇

लिंक क्रमांक – 1


लिंक क्रमांक – 2


लिंक क्रमांक – 3


कसा पाहाल ऑनलाईन निकाल ?

     महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

SMS द्वारे कसा पहाणार निकाल?

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

कधी मिळणार महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका ?

       ५ जून, 2023 रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र hsc result 2023 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या. मात्र, विद्यार्थी आणि पालक आता निकालाच्या प्रतीक्षेत होते. प्रतीक्षा अखेर संपली. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना 26 मे ते 5 जून या कालावधीत गुण पडताळणीसाठी आणि 26 मे ते 14 जून या कालावधीत उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. 5 जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात उपलब्ध होईल. hsc result 2023.

महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.

हे पण वाचा:-

येणारा भविष्यकाळ पालकांसाठी व मुलांसाठी खुप कठीण आहे कसे ते पहा सविस्तर. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post