नागपूर नागरी सहकारी बँकेत क्लार्क पदाची मोठी भरती-2023

नागपूर नागरी सहकारी बँकेत क्लार्क पदाची मोठी भरती-2023 NSS BANK, NAGPUR 

http://nnsbank.co.in/

पदाचे नाव- लिपिक

पदसंख्या- ५० पदे

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवीधर, संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याची पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर नागरी सहकारी बँक लि., 79, वर्धमान नगर, डॉ., आंबेडकर स्क्वे., सेंट्रल अॅव्हेन्यू, नागपूर-440008

अर्ज करण्याची मुदत- 7 जून 2023

अधिकृत वेबसाईट- http://nnsbank.co.in/

सविस्तर जाहिरात:- NSS BANK, NAGPUR 





Post a Comment (0)
Previous Post Next Post