SSB Recruitment-2023-“सशस्त्र सीमा बलामध्ये 1646 जागां साठी होत आहे भरती-2023

SSB Recruitment-2023-“सशस्त्र सीमा बलामध्ये 1646 जागां साठी होत आहे भरती 

                                      

भारतीय ग्रुह मंत्रालयाच्या माध्यमातून सशस्त्र सिमा बल या पद भरती ला सुरुवात झाली असुन त्या मध्ये हेड कॉन्स्टेबल, ASI, ASI-स्टेनोग्राफर, सब इंस्पेक्टर,सब इंस्पेक्टर स्टाफ नर्स व यासारख्या अनेक पदांचा समावेश आहे. भरतीच्या पोस्टची सविस्तर माहीती पुढील प्रमाणे दर्शवलेली आहे. ssb

एकुण जागेची संख्या: -1646

1)पदभरती चे नाव:- हेड-कॉन्स्टेबल (इलेक्ट्रेशीयन)

जागा:-15.

शिक्षणाची पात्रता:- 10 वी पास आणि 2वर्ष अनुभव किंवा,ITI आणि एक वर्षाचा अनुभव किंवा दोन वर्षाचा ITI डिप्लोमा.

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष.


2)पदभरतीचे नाव:- हेड- कॉन्स्टेबल (मेकँनिकल)

जागा:- 296 जागा.

शिक्षणाची पात्रता:-10 वी पास,ऑटोमोबाईल-मोटार मँकेनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा,अथवा ITI डिप्लोमा तसेच वाहन चालन परवाना (अवजड).

वयोमर्यादा:- 21 ते 27 वर्ष.

3)पदभरतीचे नाव:- हेड-कॉन्स्टेबल ( स्टुअर्ट )

जागा:-02.

शिक्षणाची पात्रता:-10 वी पास, कँटरींग-कीचन मॅनेजमेंट चा डिप्लोमा, आणि एक वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा:-18 ते 25 वर्ष.

4) पदभरतीचे नाव:-हेड- कॉन्स्टेबल( व्हिटनरी )

जागा:- 23 जागा.

शिक्षणाची पात्रता:- 12वी बायोलॉजी विषयात पास असावे,

पशुवैद्यकीय किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम अथवा पशुवैद्यकिय स्टॉक असिस्टंट डिप्लोमा.

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष.

5) पदभरतीचे नाव :-हेड-कॉन्स्टेबल ( कम्युनिकेशन ).

जागा:- 578 जागा.


शिक्षणाची पात्रता :- 12 वी(पी.सी.एम.) पास, अथवा कम्युनिकेशन-/इलेक्ट्रॉनिक्स-/ कॉम्पुटर सायन्स/ आय.टी.इंजिनीअर डिप्लोमा.

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष.

6)पदभरतीचे नाव:- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर ).

जागा:- 96 जागा.

शिक्षणाची पात्रता:- 10वी पास.तसेचवाहन चालक परवाना (अवजड).

वयोमर्यादा:- 21 ते 27 वर्ष.

7) पदभरतीचे नाव:- कॉन्स्टेबल ( व्हेटनरी ).

जागा:-14 जागा.

शिक्षणाची पात्रता:- 10 वी पास.

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष.

8) पदभरतीचे नाव:- कॉन्स्टेबल ( कारपेंटर, ब्लँकस्मीथ,पेंटर ).

जागा:- 07जागा.

शिक्षणाची पात्रता:- 10 वी पास,आणि दोन वर्ष अनुभव, अथवा ,ITI आणि एक वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष.

9) पदभरतीचे नाव :- कॉन्स्टेबल- (वाशरमन,सफाई,बार्बर,टेलर, गार्डनर,कॉब्लर ,कुक,वाटर कँरीयर).

जागा:-416 जागा.

शिक्षणाची पात्रता:- 10 वी पास,दोन वर्षाचा अनुभव,अथवा ITI एक वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा:-18 ते 23 वर्ष.

10) पदभरतीचे नाव:- ASI ( फार्मासिस्ट ).

जागा:-07 जागा.

शिक्षणाची पात्रता:-12वी पास.,बी.फार्मसी-डी.फार्मसी.

वयोमर्यादा :- 20 ते 30 वर्ष.

11) पदभरतीचे नाव:- ASI ( रेडीओ-ग्राफर ).

जागा:-21 जागा.

शिक्षणाची पात्रता :-12वी (सायन्स), रेडीओ डायग्नोसिस डिप्लोमा,आणि एक वर्ष अनुभव.

वयोमर्यादा:- 20 ते 30 वर्ष.

12) पदभरतीचे नाव:- ASI (ऑपरेशन थिअटर टेक्निशियन ).

जागा:-01 जागा.

शिक्षणाची पात्रता :- 12 वी (सायन्स) पास,ऑपरेशन थिअटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराईल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स,अथवा ऑपरेशन थिअटर टेक्निशियन डिप्लोमा, आणि दोन वर्ष अनुभव.

वयोमर्यादा:- 20 ते 30 वर्ष.

13) पदभरतीचे नाव :- ASI (डेंटल टेक्निशीयन )

जागा:- 01 जागा.

शिक्षणाची पात्रता :- 12 वी (सायन्स), डेंटल हायजेनिस्ट कोर्स आणि 1 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा:- 20 ते 30 वर्ष.

14) पदभरतीचे नाव:- सब इंस्पेक्टर (पायोनियर) .

जागा:- 20 जागा.

शिक्षणाची पात्रता :- सिव्हील इंजिनीअर डिप्लोमा किंवा पदवी.

वयोमर्यादा:- 30 वर्ष.

15) पदभरतीचे नाव :- सब इंस्पेक्टर ( ड्राफ्ट्समन ) .

जागा:-03 जागा.

शिक्षणाची पात्रता :- 10 वी पास ,ITI / Autocad कोर्स. एक वर्ष अनुभव.

वयोमर्यादा:18 ते 30 वर्ष.

16) पदभरतीचे नाव:- सब इंस्पेक्टर ( कम्युनिकेशन )

जागा:- 59 जागा.

शिक्षणाची पात्रता :-इंजिनीअर पदवी /इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/कॉम्पुटर सायन्स/बी.एस.सी.(पी.सी.एम.).

वयोमर्यादा:-30 वर्ष.

17) पदभरतीचे नाव :- सब इंस्पेक्टर ( स्टाफनर्स महीला ).

जागा:-29 जागा.

शिक्षणाची पात्रता:-12वी (सायन्स) , GNM आणि 2वर्ष अनुभव.

वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्ष.

18) पदभरतीचे नाव-, ASI (स्टेनोग्राफर )


जागा:-40.जागा.

शिक्षणाची पात्रता:-12 वी पास ,

10 मिनीट: कौशल्य चाचणी नियम-डिक्टेशीयन_80.श.प्र.मी. संगणकीय 50 मी.इंग्लिश अथवा 65 मी.हिन्दी.

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष.

19) पदभरतीचे नाव- असिस्टंट कमाडंट ( व्हेटनरी ).

जागा:- 18 जागा.

शिक्षणाची पात्रता:- पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन पदवी असावी.

परीक्षेची फीज- जनरल /ओ.बी.सी.100 रु. तसेच एस.सी. /एस.टी./महीलांसाठी फी नाही.

नोकरी करण्याचे ठिकाण :- ऑल इंडिया.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक:-18.06.2023


पदभरतीचे नाव ऑनलाईन अर्ज येथे करा
 

-कॉन्स्टेबल         -                     ऑनलाईन अर्ज

-हेड-कॉन्स्टेबल   -                    ऑनलाईन अर्ज

- ASI                   -                    ऑनलाईन अर्ज

-सब इंस्पेक्टर      -                   ऑनलाईन अर्ज

- ASI स्टेनोग्राफर   -                 ऑनलाईन अर्ज

-असिस्टंट कमाडंट व्हेटनरी -   ऑनलाईन अर्ज



( SSB ) सशस्त्र सिमा बल भरती विषयी सविस्तर माहीती पुढील प्रमाणे:-

सशस्त्र सीमा बल 'ssb' हे देशाच्या सुरक्षे साठी तत्पर असुन भारत सरकारच्या ग्रुह विभागाने सुरक्षे विषयी अनेक बाबींचा समावेश SSB,मध्ये केला आहे ,तसेच सीमा सुरक्षेच्या सेवेसाठी शासन अनेक पदांची भरती करुन सुरक्षेची क्षमता अधिक प्रबळ करत असते. भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवारांना पुर्व नियोजन म्हणून पुढील बाबीचा लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1) विविध पदांचा समावेश:-

एस.एस.बी.पदभरती मध्ये अनेक पदांचा समावेश करण्यात आला आहे.त्यापैकी असिस्टंट स्टेनोग्राफर, सब इंस्पेक्टर, कॉस्टेबल ,हेड-कॉस्टेबल स्टाफ नर्स, तसेच वाशरमन,गार्डनर,कॉब्लर, कुक,आणि वाटर कँरीयर इ.पदांचा समाविष्ट केले आहेत.


2) अर्ज कसा करावा:- इच्छुक उमेदवार यांनी पदभरती मध्ये दिलेल्या अधिक्रुत वेवसाइट ला भेट द्यावी ,दिलेली जाहीरात व्यवस्थीत निट पाहावी ,दिलेल्या अटी व शर्ती यांची पुर्तता करावी, तसेच जाहीरात मध्ये सांगितल्या प्रमाणे ,SSB च्या दिलेल्या उमेदवारांच्या वयोमर्यादेनुसार पदांची माहीती घेऊन अर्ज भरावा. आपण कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहोत , आपण आरक्षण नुसार अँप्लिकेशन फीस भरावी ,अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपले रजिस्ट्रेशन करुन ,आपले डाक्युमेंट व्यवस्थीत रित्या अपलोड करावे ,नंतर संपुर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढुन घ्यावी.

3) नोकरीचे ठिकाण:-

ही पदभरती संपुर्ण भारतातील पदभरती असुन उमेदवार यांनी सिलेक्शन च्या द्रुष्टीने संपुर्ण भारतात कुठेही ड्युटी करण्याची तयारी ठेवावी.

4) पदानुसार परीक्षा:-

SSB,मध्ये अनेक प्रकारचे पद असल्याने त्यांच्या परीक्षा सुद्धा त्याच्या अटी, व शर्ती नुसार होत असतात. परीक्षे मध्ये लेखी, फिजीकल, कौशल्य चाचणी अश्या पद्धतीने परीक्षे चे स्वरुप असते. उमेदवारांनी जाहिरातीत नमुद केल्या प्रमाणे परीक्षा व त्यासाठी असणाऱ्या अभ्यास क्रम यांचा सविस्तर पणे अभ्यास करावा.

5) अँडमिट कार्ड:-

उमेदवाराने आपला फॉर्म भरल्या पासुन अधिक्रुत वेबसाईट ला भेट देत राहणे गरजेचे आहे. कारण पदभरतीत होणारे वेळोवेळी बदल हे उमेदवार यांच्या लक्षात येत राहतील. अर्ज भरल्यानंतर घेतलीली प्रिंट यावरती उमेदवार यांची माहीती दिलेली असते , जीमेल , पासवर्ड यांच्या व्दारे जवळ आलेल्या परीक्षे चे अँडमिट कार्ड उमेदवारांने डाऊनलोड करावे.

6) परीक्षेचा निकाल:-

उमेदवारांनी जाहिरातीत दिल्या गेलेल्या अटी नुसार परीक्षा फॉर्म भरल्या नंतर ,उमेदवार पात्र असल्यास त्याला परीक्षसाठी पात्र ठरवील्या जाते. तसेच लेखी किंवा फिजीकल परीक्षा पास झाल्या नंतर व त्यात मिरिट प्रमाणे उत्तीर्ण झाल्या नंतर पुढील होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना इमेल व्दारे कळवण्यात येते. त्यासाठी दिलेल्या अधिक्रुत वेबसाईटला वेळोवेळी उमेदवाराने भेट द्यावी.


Post a Comment (0)
Previous Post Next Post