आत्ता मिळणार फक्त ६०० रुपये ब्रास रेती/वाळू ते पण घरपोच कसा कराल Online अर्ज ?

आत्ता मिळणार फक्त ६०० रुपये ब्रास रेती ते पण घरपोच तारीख फिक्स या तारखेपासून मिळणार सर्वाना स्वत दारात रेती/वाळू.Now you will get only 600 rupees for brass sand, but the date will be fixed at home.

600 rupees for brass sand 600 rupees for brass sand in maharashtra
600 rupees for brass sand

           मित्रानो नमस्कर ! सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र्रातील वाळू उपसा व विक्रीसाठी नवीन धोरण राबवत एक दि. ०१ मे,२०२३ रोजी शासन निर्णेय जारी केला आणि त्यात सांगण्यात आले कि आत्ता महाराष्ट्रात ६०० रुपये only 600 rupees ब्रास वाळू/ sand मिळणार असे करण्याचे कारण म्हणजे अगोदर शासनाकडून वाळू उपसा आणि विक्रीसाठी खाजगी कंत्राटदाराला ठेका दिला जायचा विशिष्ट रक्कम शासनास देऊन ठेकेदार नागरिकांना अवाजवी भावात मनमानी विक्री करत असे सोबतच ठरवून देलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रातील वाळू उपसा करून चुकीच्या पद्धतीने विक्री करत असे तसेच वाळू माफियांना आला घालण्यासाठी शासनाकडून हे निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

       आपण सध्याचे दाराबाबत चौकशी केली असता परभणी - गोदावरी पत्रातून उपसा केलेली वाळू sand साधारण एक ब्रास म्हणजे साधारण एक ट्रकटरची ट्रोली १ किलीमिटर परिघात देण्यासाठी तब्बल -६००० ते ७००० रु. पर्यत पैसे घेतले जातात तसेच अंतर जास्त असेल तर दर अजूनच वाढून ७५०० ते ८००० रु. पर्यत सुधा आहेत. तसेच छत्रपती संभाजी नगर येथे तेच दर पहावयास मिळणे.
विदर्भित ते दर ६००० ते ६५०० रु. असे असल्याचे समजते.

वरील दाराची रक्कम पाहता शासन ६०० रुपये ब्रास वाळू देत आहे हि नागरिकांनासाठी चांगली बाबत म्हणावी लागेल.


१. कधीपासून मिळणार ६०० रुपये ब्रास वाळू ?

       राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अगोदर दि. ३० मे,२०२३ पासून मिळणार असल्याचे सांगितले परतू काही कारणास्तव विलंब होऊन ते आत्ता पुढील १५ दिवसात मिळले असे सांगत आहेत.
म्हणजे त्याच्या विधानाचा विचार केल्यास दि. १५ जून,२०२३ उजाडेल असे वाटत आहे.


२. आंमलबाजावणीस का लोगतोय वेळ ? 
      
    राज्यात विविध ठिकाणी ठेके तयार करणे. ठेकेदारास ठेका देणे त्याचे व्यावस्थापण करणे निविदा सूचना आणि सरकारी नियम यांच्या मुळे प्रमुख्येने उशीर होताना दिसत आहे.

३. महाराष्ट्रात साध्य किती आहेत सरकारी वाळू डेपो ? 

    राज्यात विविध ठिकाणी वाळू डेपो उभारले जाणार सून प्रत्येक जिल्ह्यात अश्या डेपोंची संख्या मोठेय प्रमाणात असणार आहे. सध्या महाराष्ट्रात एकून - ११ ठिकाणी असे सरकारी वाळू डेपो उभारले असून बाकीच्या ठिकाणी काम चालू आहे.
       महाराष्ट्रील पहिला सरकारी वाळू डेपो अहमदनगर येथे चालू करण्यात आला आहे.

४. आपल्या जिल्हातील शासकीय वाळू डेपो कसा पहायचा ?
  1.  google Open करून त्यात mahakhanij असे सर्च करा.
  2. size ओपेन झाल्यास stockyead वर क्लिक करा.
  3. त्यात जिल्हा निवडा distict वर क्लिक करा.
  4. आणि त्यात किती stock शिल्लक आणि किती बुक झाला याची माहिती मिलेळ.
५. वाळू बुकिंग कोठे व कशी करायची ? How to apply to sand ? 

         १.   mahakhanij google Open करून त्यात mahakhanij असे सर्च करा.
        २. पोर्टल ओपेन झाल्यास त्यात SAND BOOKING पर्यावर क्लिक करा.
        ३.  वरील उजव्या साइडला LONG IN करा आणि  रजिस्ट्रेशन करून  वाळू मिळवा.


वरील पाच मुद्यावर अभ्यास करून वाळू कशी नागरिकांना मिळेन यासाठी माहिती सादर कारण्यात येत आहे. वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईक व मित्रामध्ये शेअर करा.

धन्यवाद !!

अशाच नवीन जाहिराती व महत्वाची माहिती पाहण्यासाठी आमचे संकेतस्थळ पहा.. 

shritejpatil.blogspot.com

परत नोटबंदी ₹ 2000 च्या नोटा होणार बंद.. 2000 च्या नोटा या तारखेपासून मिळणार बदलून.

नोटबंदी तर झाली पण काय आहेत नोटाबदलून घेण्याचे नियम पहा..

Post a Comment (0)
Previous Post Next Post