महाराष्ट्र तलाठी भरती-२०२३ अर्ज सुरुवात येथे क्लिक करा आणि लगेच Online Apply करा Maharashtra Talathi Bharti 2023

खुशखबर !!!  महाराष्ट्र तलाठी भरती-२०२३ Maharashtra Talathi Bharti 2023


Maharashtra Talathi Bharti 2023 – The recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the website of the government. Online application will start from 26 June 2023. Also, 17 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh. We will continue to publish further information on Mahabharti.


talathi bharti-2023 
                                                 


                          
          फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा..


राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात आज  (23 June) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच दि. १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख असणारआहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख वर प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पुढील माहिती आम्ही  वर प्रकाशित करत राहूच. Maharashtra Talathi Bharti 2023 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत वेबसाईट https://shritejinfo.com/  ला वेळोवेळी भेट द्या.

Maharashtra Talathi Bharti 2023 या पदभरतीसाठी परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी १००० रु. असेल.

वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे. Maharashtra Talathi Bharti 2023 भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

तसेच मित्रांनो तलाठी भरतीचे पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास नवीन WhatAap Gruop चालू केले असून जॉईन होऊन सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा!

join on whatsAap

Talathi Bharti 2023 साठी महत्वाच्या तारखा:-

अ.क्र.तपशील विहित कालावधी 
१.अर्ज सादर करण्याची तारीख :-दि. २६/०६/२०२३
२.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :-दि. १७/०७/२०२३ सुधारित 25 जुलै 2023
परीक्षेचा दिनांक:-https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल.

 

Talathi Bharti 2023 साठी परीक्षा फीस:-

अ.क्र.तपशील खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग 
१.तलाठी - पेसा क्षेत्राबाहेरील १०००९०००
२.तलाठी - पेसा क्षेत्रातील -९०००

 

Talathi Bharti 2023 साठी परीक्षा फीस:-

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Official Website

येथे क्लिक करा

 

वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com

आत्ता हे पण वाचा -

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

Pdf book Download 1 to 12 Standard 1 ली ते 12 वि पर्यंतचे सर्व पुस्तके pdf स्वरुपात डाऊनलोड करा एका मिनिटात.

Post a Comment (0)
Previous Post Next Post