Z. P. NHM Recruitment 2023 जिल्हा परिषद, यवतमाळ राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती-2023
Z. P. NHM Recruitment 2023 जिल्हा परिषद, यवतमाळ राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत विविध पदासाठी अर्ज माघवन्यात येत असून त्या साठीची पात्रता वयोमर्यादा, फीज, परीक्षा पद्धती सर्व माहिती खलील प्रमाणे देण्यात येत आहे.
Z. P. NHM Recruitment 2023 पदांची संख्या :- 22 एवढी आहे.
तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील विविध भरतीच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास नवीन WhatAap Gruop चालू केले असून जॉईन होऊन सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा!
join on whatsAap Group for More information
Z. P. NHM Recruitment भरती-2023 साठी महत्वाच्या तारखा:-
अ.क्र. | तपशील | विहित कालावधी |
१. | अर्ज सादर करण्याची तारीख :- | दि. २३/०६/२०२३ |
२. | अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- | दि. ०४/०७/२०२३ |
३ | परीक्षेचा दिनांक:- | www.zpyavatmal.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. |
- Z. P. NHM Recruitment 2023 साठी फीस :-
- खुला प्रवर्ग- १५० रुपये
- मागास प्रवर्ग:- १०० रुपये किमतीचा D D करावा.
- Z. P. NHM Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची पद्धत- OFFLINE
- शिक्षणाची पात्रता :- विविध पदानुसार जाहिरातीत पाहवे.
- नोकरी करण्याचे ठिकाण :– यवतमाळ जिल्ह्यात
- अर्ज करण्याचे ठिकाण:-
Z. P. NHM Recruitment 2023 भरती-2023 साठी लिंक
Importants Links | |
Notification (जाहिरात) | |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | |
Join Us On Whatsapp | |
Join Us On Telegram | |
Official Website |
वरील लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात ओपन करून भरतीची व परीक्षा व इतर सर्व माहिती पाहू शकता.
वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com
Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.