शेळीपालन करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान. Who to Apply goat Farming Maharashtra State?

शेळीपालन goat Farming करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान

Goat Farming शेळीपालन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत राबवली जाते.

या योजनेच्या लाभार्थ्यांचे दोन गट पाडण्यात आलेले आहेत.
Goat Farming Maharashtra
Goat Farming MH 

पहिला गट आहे विधवा महिला-
दुसरा गट आहे दिव्यांग ( अपंग ) व्यक्ती

योजनेबद्दल खालील प्रमाणे सविस्तर माहिती:-
पहिला गट:-

      विधवा महिलां लाभार्थिना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप करणे (जि.प.उपकर) योजनांसाठी अर्ज मागणी या योजने अंतर्गत धाराशिव जिल्हयातील विधवा महिलां लाभार्थिना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळया वाटप करणे. (प्रति लाभार्थी ०२ शेळया किंमत रु.१६०००/- व ३ वर्षाचा विमा रु.१०१२/- असे एकुण रु.१७,०१२/- गटाची किंमत) सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येईल. एका विधवा महिलांस दोन उस्मानाबादी जातीच्या शेळयांचे वाटप करण्यात येईल. एकदा लाभ घेतल्यास पुन्हा goat Farming शेळीपालन योजनेचा लाभ घेता येणार नाही.


विधवा महिला अर्जदाराने सोबत खलील कागदपत्रे जोडवित.

१. फोटो आळखपत्राची सत्यप्रत (आधार ओळखपत्र ) 

२. दारिद्रयरेषेखाली असल्याचा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र-

३.७/१२ उतारा व ८ अ उतारा / ग्रामपंचायत नमुना नं. ८ 

४. शिधा पत्रिका सत्य प्रत ५. मृत्यु प्रमाणपत्र (आवश्यक)

How to Apply goat Farming?



योजनेबद्दल खालील प्रमाणे सविस्तर माहिती:-
दुसरा गट:-
           २. Goat Farming शेळीपालन या योजना दिव्यांगाच्या कुटुबांना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप करणे (जि.प. उपकर) योजनांसाठी अर्ज मागणी या योजने अंतर्गत धाराशिव जिल्हयातील दिव्यांगाच्या कुटुबाना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळवा वाटप करणे. (प्रति लाभार्थी ०२ शेळी किंमत रु. १६,०००/- व ३ वर्षाचा विमा रु.१०१२/- असे एकुण १७,०१२/- गटाची किंमत) सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थिना देण्यात येईल. एका दिव्यांग लाभार्थिला दोन उस्मानाबादी शेळयांचे वाटप करण्यात येईल. 'goat farming' या योजनेचा एक दिव्यांगासाठी एकदाच लाभ घेता येईल. 

 दिव्यांक अर्जदाराने सोबत जोडावयाची कागदपत्रे:-

 १. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (आधार ओळखपत्र )

 २. दारिद्रयरेषेखाली असल्याचा ग्राम सेवक यांचे प्रमाणपत्र

 ३. ७/१२ उतारा व ८ अ उतारा / ग्रामपंचायत नमुना नं. ८

 ४. शिधा पत्रिका सत्य प्रत 

५. दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक).




Goat farming MH
Goat farming MH

'Goat Farming शेळपालन' योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी पशुसंवर्धन विभाग यांच्याशी संपर्क करावा. किंवा आपल्या जिल्हा परिषद मध्ये मा. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषदयांच्या कडे विचारणा करावी. हि विनंती

धन्यवाद !
आत्ता हे पण वाचा- 



Post a Comment (0)
Previous Post Next Post