दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक adhar card updation form


https://uidai.gov.in/en/
aadhaar

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक adhar card updation form 

      महाराष्ट्र - मुंबई - भारतातील एखाद्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली असल्यास  किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक असते. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड adhar card updation form भरून अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये करण्यात आले आहे.


adhar card
adhar card

              adhar card updation form आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. शासनाच्या विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. संबधित योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक असते.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, भारत सरकार यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची असते. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माझे आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत 'adhar card form' मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, व adhar card form भरून सादर करावा.

का करावे आधार अपडेट ? why updation adhar card

  1. दहा वर्षापूर्वीचा आणि आत्ताच चेहऱ्यांत झालले बदल अपडेट होतो.
  2. हाताच्या ठसे पूर्वीच्या पेक्षा सध्या बदल झालेला असतो.
  3. दहा वर्षात कदाचित आपला पत्ता /वास्तव्य बदलेले असू शकते.
  4. डोळ्याची सध्याची स्तिथी अपडेट होतो. 
            अधिक माहितीसाठी भारत सरकारच्या www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.

आधार कार्ड फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक 



आधार कार्ड अपडेशन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक

अधिक माहितीसाठी भारत सरकारच्या www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, 
असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.


Post a Comment (0)
Previous Post Next Post