10 वीचा निकाल जाहीर निकाल फक्त येथे पाहता येणार ssc result 2023 ssc result 2023

10 वीचा निकाल जाहीर निकाल फक्त येथे पाहता येणार ssc result 2023

SSC HSC board 

दहावी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असते. याच्याच आधारावर पुढचे मार्ग ठरत असतात. आता ती वेळ आली आहे .
         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तो खालील दिनांकास पाहायला मिळेल.

कधी होणार निकाल जाहीर?

खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दिनांक 02/06/2023 रोजी दुपारी१२.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांच्या पुढीलप्रमाणे आहेत. SSC result 2023 mahresult.nic.in

निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक ssc result 2023 खालील प्रमाणे दिलेले दिलेल्या आहेत.

दि. 02-06-2023 दुपारी 1:00 पासून खालील कोणत्याही एका लिंक वर क्लिक करून आपण 'ssc result -2023' निकाल पाहू शकता.👇





कसा पाहाल ऑनलाईन निकाल ?

     महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून ssc result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

SMS द्वारे कसा पहाणार निकाल?

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट शाळेमधून मिळून जातील.

हे पण वाचा:-

Post a Comment (0)
Previous Post Next Post