जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये विविध “गट क” पदांकरीता नवीन 937 जागांसाठी सरळसेवा भरती २०२३. Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023

Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023 – ZP Ahmednagar Saralseva Bharti 2023 for Gr. C Posts

zp ahmednagar


ZP Ahmednagar Bharti 2023 for Group-C Posts: ZP Ahmednagar (Zilla Parishad Ahmednagar) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation). Eligible candidates are directed to submit their application online through https://www.nagarzp.gov.in/ this Website. Total 937 Vacant Posts have been announced by ZP Ahmednagar (Zilla Parishad Ahmednagar) Recruitment Board, Ahmednagar in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.

जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३.  Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023

⇒ पदाचे नाव: 
आरोग्य पर्यवेक्षक, 
आरोग्य सेवक (पुरुष), 
आरोग्य सेवक (पुरुष), 
आरोग्य सेवक (महिला), 
औषध निर्माण अधिकारी, 
कंत्राटी ग्रामसेवक, 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), 
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), 
कनिष्ठ आरेखक, 
कनिष्ठ यांत्रिकी,
 कनिष्ठ लेखाधिकारी, 
कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), 
कनिष्ठ सहाय्यक लेखा, 
जोडारी, 
पर्यवेक्षिका, 
पशुधन पर्यवेक्षक, 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 
यांत्रिकी, 
रिगमन (दोरखंडवाला), 
वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), 
वरिष्ठ सहाय्यक लेखा, 
विस्तार अधिकारी (कृषि), 
विस्तार अधिकारी (शिक्षण), 
विस्तार अधिकारी,
 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३.  Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023

⇒ एकूण रिक्त पदे: 937 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: अहमदनगर.

⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे, मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.

⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ निवड प्रक्रिया: CBT.

जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३.  Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023

⇒ अर्ज शुल्क: 
खुलाप्रवर्ग: ₹1000/-, 
राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.

महत्वच्या तारखा -

⇒ दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.

जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३.  Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023
वयोमर्यादा:-

खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.


खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
अनाथ: १८ – ४३ वर्षे.

जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३.  Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023
परीक्षा फीस:-

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.१०००/-
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.९००/-
अनाथ उमेदवारांसाठी: रू.९००/-
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी: परीक्षा शुल्क माफ राहील.

Importants Links

Notification (जाहिरात)


Official Website(अधिकृत वेबसाईट)


Join Us On Whatsapp


Join Us On Telegram


Official Website

वरील लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात ओपन करून भरतीची व परीक्षा व इतर सर्व माहिती पाहू शकता. 

वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com


हे पण वाचा :-

जिल्हा परिषद बीड मध्ये नवीन 568 रिक्त पदांची भरती २०२३.

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार का ? 

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

Pdf book Download 1 to 12 Standard 1 ली ते 12 वि पर्यंतचे सर्व पुस्तके pdf स्वरुपात डाऊनलोड करा एका मिनिटात.

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

sukanya samriddhi yojana समृद्धी सुकन्या योजनेतून मुलींसाठी मिळु शकतात 44 लाख रुपये पहा योजना नवीन रूपात-2023

fish medicine for asthma medication-2023 जिवंत मासा घशात सोडून कसा केला जातो दमा कायमचा बरा

Post a Comment (0)
Previous Post Next Post