MPSC अंतर्गत राज्यसेवा पदांकरिता ५२४ रिक्त जागांची नवीन भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | MPSC Bharti 2024
MPSC Bharti 2024
https://shritejpatil.blogspot.com |
- पदाचे नाव – गट-अ , गट-ब
- पदसंख्या – ५२४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा – 18 ते 45 वर्
- अर्ज शुल्क –
- अराखीव (खुला)- रुपये ७१९/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १९ मे २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०२४
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
How To Apply For Maharashtra Public Service Commission Application 2024 https://shritejpatil.blogspot.com
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्ज १९ मे २०२४ पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://shritejpatil.blogspot.com ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात येथे क्लिक कराऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in/
वरील लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात ओपन करून भरतीची व परीक्षा व इतर सर्व माहिती पाहू शकता.
जिल्हा परिषद सर्व पदाचे शेक्षणिक पत्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा:-
हे पण वाचा :-
जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन 400 जागांसाठी भरती
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई मध्ये नवीन 260 जागांसाठी भरती
सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र मध्ये नवीन 309 जागांसाठी भरती-२०२३
येणारा भविष्यकाळ पालकांसाठी व मुलांसाठी खुप कठीण आहे कसे ते पहा सविस्तर.
Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.
पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार का ?
IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023
Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.
fish medicine for asthma medication-2023 जिवंत मासा घशात सोडून कसा केला जातो दमा कायमचा बरा