आता पैसे देऊन टायपिंग सर्टिफिकेट काढता येणार नाही. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचा नविन निर्णय...
https://shritejpatil.blogspot.com |
संगणक टंकलेखन परीक्षेत डमी उमेदवार बसविणे, डमी उमेदवारामार्फत परीक्षा केंद्रामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करुन घेणे, यासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिषदेने पावले उचलली आहेत. Typing-exma-new-2024
जून 2024 पासून अंमलबजावणी Typing-exma-new-2024
टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल होणार; जून २०२४ पासून अंमलबजावणी
संगणक टंकलेखन परीक्षेत केंद्रावर डमी उमेदवार डमी उमेदवार बसविणे, डमी उमेदवारामार्फत परीक्षा केंद्रामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून घेणे, यासारख्या गैरप्रकारांना आला घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे.
डमी उमेदवार बसविणे, त्यांच्याकडून परीक्षा देणे.
केंद्रातील विद्यार्थ्यांचे स्पीड
पॅसेज टंकलिखित करून देणे,
बाजूच्या खोलीमधील
संगणकाच्या माध्यमातून डमी
उमेदवारांकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे,
अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. https://shritejpatil.blogspot.com
आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या क्रमात बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.
डिसेंबर २०२३ आणि त्यापूर्वी पार पडलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेदरम्यान आले आहे. डमी उमेदवारांच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडविता येऊ नये, यासाठी पूर्वीच्या प्रश्नांमधील क्रम बदलण्यात येणार आहे. जून २०२४ मध्ये होणाऱ्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी ३० आणि ४० शब्द प्रति मिनिटाच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये Typing-exma-new-2024
सर्वात पहिले पाच मिनिटांचा ई-मेल आणि त्यानंतर लगेचच सात मिनिटांचा स्पीड पॅसेजचा प्रश्न
विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येतील. यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेत कपात केली असून त्यासाठी आठ ऐवजी पाच मिनिटे दिली जाणार आहेत.
Typing-exma-new-2024 आतापर्यंत विद्यार्थ्यांनी दोन विषयांसाठी अर्ज केलेला असला, तरी दोन्ही विषयांचे प्रवेश पत्र हे वेगवेगळे देण्यात येत होते. या सत्रापासून एकाच विद्यार्थ्यांचे इंग्रजी ३० आणि ४० शब्द प्रति मिनीट टंकलेखनाचे अर्ज केले असतील, तर त्यांना दोन्ही विषय मिळून एकच प्रवेश पत्र देण्यात येणार आहे. मात्र इंग्रजी आणि मराठीचे परीक्षा केंद्र हे साधारणपणे वेगवेगळे असल्यामुळे इंग्रजीसाठी आणि मराठीसाठी वेगवेगळे प्रवेश पत्र असणार आहे, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.Typing-exma-new-2024
अधिक माहितीसाठी https://shritejpatil.blogspot.com क्लिक करा ..
MPSC अंतर्गत राज्यसेवा पदांकरिता ५२४ रिक्त जागांची नवीन भरती 2024
वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com
जिल्हा परिषद सर्व पदाचे शेक्षणिक पत्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा:-
हे पण वाचा :-
जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन 400 जागांसाठी भरती
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई मध्ये नवीन 260 जागांसाठी भरती
सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र मध्ये नवीन 309 जागांसाठी भरती-२०२३
येणारा भविष्यकाळ पालकांसाठी व मुलांसाठी खुप कठीण आहे कसे ते पहा सविस्तर.
Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.
पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार का ?
IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023
Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.
fish medicine for asthma medication-2023 जिवंत मासा घशात सोडून कसा केला जातो दमा कायमचा बरा