12 वी निकाल 2024 महाराष्ट्र कसा पाहायचा ?

12th Result Maharashtra 2024

12 th nikal

     12 वी निकाल कधी लागेल?, याची सर्व विद्यार्थी वाट पाहत आहेत. दहावीची आणि बारावीची परीक्षा देऊन खूप दिवस पलटून गेलेले आहेत. तरी ज्याही मुला-मुलींनी दहावी बारावीची परीक्षा दिलेली आहे. त्यांच्या मनात हीच उत्सुकता आहे की आमचा दहावी बारावीचा निकाल कधी लागेल. तर आज आपण पाहणार आहोत दहावीचा निकाल कधी लागेल?, तसेच बारावीचा निकाल कधी लागेल? दहावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती?, व बारावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती? कोण कोणत्या पद्धतीने तुम्ही दहावी व बारावी निकाल चेक करू शकता. तसेच दहावी बारावी निकाल कोणत्या तारखेला लागेल. अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

12th Result Maharashtra 2024 :https://shritejpatil.blogspot.com

 

12th Result 2024 Maharashtra Board Date

    विद्यार्थी मित्रांनो 10 वी व 12 वी निकाल कोणत्या तारखेला लागेल याबाबत माहिती पाहूया. तर 12 वी निकाल 21 मे 2024 लागेल. तसेच 10 वी निकाल मे किंवा जून महिन्यात लागतो. तसेच दहावी निकालाच्या अजून अधिकृत तारख जाहीर झालेली नाहीत. जेव्हाही अधिकृत तारीख बोर्डाकडून जाहीर करण्यात येईल तेव्हा आपल्या वेबसाईट वरती ती माहिती अपडेट करण्यात येईल. परंतु आता आपण माहिती पाहूया की दहावी बारावी 12th Result Maharashtra 2024 https://shritejpatil.blogspot.com निकाल लागल्यानंतर तो कशा पद्धतीने चेक करायचा. निकाल चेक करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत कोणत्या वेबसाईट आहेत.

12 वी निकाल 2024 महाराष्ट्र कसा पाहायचा ? | How to check 12th HSC Result 2024 Maharashtra in mobile

विद्यार्थी मित्रांनो 12 वी चा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2024 महाराष्ट्र कसा पाहायचा.

HSC Result 2024 Maharashtra Check online https://shritejpatil.blogspot.com

1) 12वी चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता. https://shritejpatil.blogspot.com

👇🏻👇🏻👇🏻

📢 12 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट येथे क्लिक करा

 दुपारी 1 वाजता लागणार बारावीचा निकाल

🌐 'या' वेबसाईटवर पाहा निकाल :

▪️ mahresult.nic.in


▪️ http://hscresult.mkcl.org


▪️ www.mahahsscboard.in


▪️ https://results.digilocker.gov.in

10 वी निकाल 2024 महाराष्ट्र कसा पाहायचा ? | How to check 10th SSC Result 2024 Maharashtra in mobile

विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 10 वी रिझल्ट 2024 महाराष्ट्र कसा पाहायचा.

SSC Result 2024 Maharashtra Check online 12th Result Maharashtra 2024 

1) दहावीचा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता.

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा.

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता. 


वरील लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात ओपन करून भरतीची व परीक्षा व इतर सर्व माहिती पाहू शकता. वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या..

https://shritejinfo.com



जिल्हा परिषद सर्व पदाचे शेक्षणिक पत्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा:-

हे पण वाचा :-

जिल्हा परिषद अहमदनगर भरती २०२३. 

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार का ? 

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

Post a Comment (0)
Previous Post Next Post